अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. तिच्या अभिनयाची अनेकदा चर्चा रंगलेली असते.

मृण्मयी देशपांडे हिनं स्वप्नील रावशी लग्न केले. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं मृण्यमीनं एक पोस्ट शेअर केली आहे.

ज्यात ते दोघंही अत्यंत रोमॅण्टिक दिसत आहेत. यावेळी त्यांच्या फोटोला चाहत्यांनी तूफान लाईक्स दिले आहेत.

सोबतच त्यांच्या या फोटोला चाहत्यांच्या अनेक कमेंट्स आल्या आहेत.

सध्या त्यांच्या लग्नाला सात वर्षे पुर्ण झाली आहे. याबद्दल मृण्यमीनं एक पोस्ट शेअर केली आहे.

यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना लग्नाच्या अखंड शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनाली कुलकर्णी, पुजा सावंत, अमृता खानविलकर, अभिजित खांडकेकर, सायली संजीव, सलील कुलकर्णी, सुव्रत जोशी अशा अनेक सेलिब्रेटींनी यावेळी त्याच्या पोस्टवर कमेंट केली आहे.

काहींनी त्यांच्या या फोटोवर नकारात्मक कमेंट्सही केल्या आहेत. काहींनी ही आपली संस्कृती नाही. सध्या प्रेम व्यक्त करण्याची फॅशनच झाली आहे. अशा काही कमेंट्स केल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story