ट्रोलर्सची प्रतिक्रिया

तर दुसऱ्यानं लिहिलंय, ही अशी कशी आहे साडी? अशाच एका युझरनं तिला साडीतला फोटो पाहून लिहिलंय की, प्रार्थना बेहेरेशी स्पर्धा करतेय का? (Photos: Sai Tamhankar | Instagram)

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

सईच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत. एकानं लिहिलंय की, ही साडी आहे हे कळलंच नाही, नंतर फोटो पुढे पाहिल्यावर कळलं. (Photos: Sai Tamhankar | Instagram)

लक्षवेधी फोटोशूट

सध्या सईचं हे फोटोशूट विशेष लक्षवेधी ठरते आहे. (Photos: Sai Tamhankar | Instagram)

सईचं सौंदर्य

सई पारंपारिक असो वा आधुनिक कुठल्याही ड्रेसमध्ये खुलून दिसते. (Photos: Sai Tamhankar | Instagram)

स्काय ब्लू कलरची साडी

सध्या तिचं स्काय ब्लू कलरमधल्या साडीतलं फोटोशूट हे चर्चेत आहे. (Photos: Sai Tamhankar | Instagram)

हटके लुक

सई ही आपल्या हटके लुकसाठी कायमच ओळखली जाते. (Photos: Sai Tamhankar | Instagram)

Sai Tamhankar: 'अशी कशी ही साडी?', सई ताम्हणकरचा नवा लुक पाहून चाहते गोंधळले...

VIEW ALL

Read Next Story