लुक चर्चेत

तिच्या या लुकची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहेत. त्चामुळे तिचा हा लुक सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. (Photo: Sai Tamhankar | Photoshoot)

ब्लू कलरची साडी

तर जास्वंदीच्या फुलांची फ्लोरल स्काय ब्लू कलरची साडी घातली होती. (Photo: Sai Tamhankar | Photoshoot)

गुलाबी पोलका डॉट ब्लाऊज

यावेळी तिनं निळ्या रंगाचा आणि लालसरगुलाबी पोलका डॉट चा ब्लाऊज घातला होता. (Photo: Sai Tamhankar | Photoshoot)

फोटोशूट प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स

सध्या तिच्या या लुकवर चाहत्यांच्या कमेंट्स येताना दिसत आहेत. तिच्या या फोटोशूटलाही आत्तापर्यंत प्रचंड लाईक्स मिळाले आहेत. (Photo: Sai Tamhankar | Photoshoot)

फ्लोरल साडीतलं सौंदर्य

आता तिनं निळ्या रंगाच्या फ्लोरल साडीमध्ये फोटोशूट केलं आहे. यावेळी तिचा समर लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. (Photo: Sai Tamhankar | Photoshoot)

निळ्याशार साडीतला हटके लुक

काही दिवसांपुर्वीही तिनं निळ्याशार साडीमध्ये एक फोटोशूट केलं होतं. ज्याची बरीच चर्चा झाली होती. (Photo: Sai Tamhankar | Photoshoot)

सईचा समर लुक

त्यातून साडी असो वा वेस्टर्न लुक कुठल्याही लुकमध्ये तीचं सौंदर्य हे खुलून दिसतं. (Photo: Sai Tamhankar | Photoshoot)

हटके स्टाईल

सई ताम्हणकर आपल्या हटके स्टाईलनं कायमच चर्चेत असते. ती तिच्या आगळ्यावेगळ्या लुकसाठी ओळखली जाते. (Photo: Sai Tamhankar | Photoshoot)

VIEW ALL

Read Next Story