छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान ओळखली जाते.

तेजश्री सध्या 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.

या मालिकेतील तिची मुक्ता ही भूमिका विशेष गाजत आहे.

सोशल मीडियावर तेजश्रीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

नुकतेच तेजश्रीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

क्लासी गॉगल हलका मेकअप आणि मोकळे केस असा तेजश्रीचा लूक आहे.

सध्या तेजश्रीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

VIEW ALL

Read Next Story