कंडोमचा शोध

कोणी, कधी आणि कसा लावला कंडोमचा शोध?

इजिप्त

असं म्हणतात की कंडोमचा सर्वप्रथम वापर इजिप्तमध्ये झाला होता.

लैंगिक रोगांपासून बचाव

साधारण 16 व्या शतकामध्ये लैंगिक रोगांपासून बचाव करण्यासाठी कंडोम तयार करण्यात आलं होतं.

आधुनिक कंडोमचा शोध

कंडोम तयार करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं गॅब्रियल फॅलोपियस. आधुनिक कंडोमचा शोध लावला होता 1870 मध्ये.

काळानुरुप बदल

ज्यानंतर काळानुरुप त्यामध्ये काही बदल करण्यात आले. 1930 नंतर हे बदल होण्यास सुरुवात झाली.

आधुनिक आणि जुन्या पद्धतीचे कंडोम

आधुनिक आणि जुन्या पद्धतीचे कंडोम यामध्ये बराच फरक होता. काही तज्ज्ञांच्या मते कंडोमची कलाकृती एका गुहेमध्ये सापडली होती.

कंडोमचा इतिहास

याच पुराव्यांचा आधारे कंडोमचा इतिहास अतिशय जुना असल्याचं सांगण्यात आलं होतं.

कंडोमचा वापर

1850 नंतर अनेक रबर कंपन्यांनी कंडोम उत्पादनाची सुरुवात केली होती. आज 21 व्या शतकातही कंडोमचा वापर केला जातो किंबहुना पुढंही होत राहील आणि त्यात महत्त्वाचे बदलही होतील.

VIEW ALL

Read Next Story