तुमच्या गावासाठी ग्रामपंचायतीने किती खर्च केला? जाणून घ्या एका क्लिकवर

ग्रामपंचायत गावासाठी काय करते?

आपल्या गावचा विकास व्हावा हे प्रत्येकाला वाटते. पण आपली ग्रामपंचायत गावासाठी काय करते हे अनेकांना माहिती नसते

गावचा विकास

बऱ्याच वेळा गावचा विकास होत नाही म्हणून आपण ओरडत बसतो.

ग्रामपंचायत निधी

ग्रामपंचायतीला मिळालेला निधी पैसा जातो कुठे? याचे उत्तर माहिती आहे का?

ई ग्राम स्वराज

यासाठी egramswaraj.gov.in वर क्लिक करा.

अ‍ॅक्शन प्लान

अ‍ॅक्शन प्लान रिपोर्टवर क्लिक करा

माहिती भरा

तुमचा जिल्हा - तालुका - गाव अशी सर्व माहिती भरा. आता गेट रिपोर्टवर क्लिक करा

संपूर्ण लेख जोखा

तुम्ही निवडलेल्या वर्षीचा संपूर्ण लेख जोखा तुमच्या समोर येईल.

रिपोर्ट डाउनलोड

हा रिपोर्ट डाउनलोड करा आणि ग्रामसभेवेळी सदस्यांना प्रश्न विचारा.

VIEW ALL

Read Next Story