Content is King

युट्यबचं Content is King हे समीकरण हे त्याच्या चॅनलला पूर्णपणे लागू झालं आणि पाहता पाहता त्याच्या subscribers चा आकडा 790K वर पोहोचला.

चॅनलची चर्चा

पाहता पाहता त्याच्या चॅनलची चर्चा होऊ लागली, इतकी की थेट मंत्रीमहोदय आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत त्याचं नाव पोहोचलं.

युट्यूब व्हिडीओ

सरदार, बलमा, लक्ष्या अशा एक ना अनेक नावांच्या बैलांना आणि त्यांच्या साथीदारांना सँडी यादवच्या युट्यूब व्हिडीओंमध्ये मानाची जागा मिळाली आहे.

बैलगाडा शर्यत

बैलगाडा शर्यत, शर्यतीच्या बैलजोड्या आणि शेतकरी किंव मालकांचं त्यांच्या बैलजोड्यांशी असणारं सुरेख नातंही त्याच्या व्हिडीओंमध्ये पाहायला मिळतं.

महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाची झलक

महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाला जवळून पाहण्याची संधी सँडीच्या व्हिडीओंमधून मिळते.

प्रश्न सर्वांपुढे मांडले

या माध्यमातून तो बैलगाडा शर्यतीसोबतच शेतकऱ्यांचे, बैलगाडा मालक आणि चालकांचे प्रश्न सर्वांपुढे मांडताना आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवताना दिसतो.

एक नाव सतत पुढे

बैलगाडा शर्यतीच्या या चर्चांमध्ये एक नाव सतत पुढे येताना दिसतंय ते म्हणजे सँडी यादव. हा मराठमोळा तरूण याच नावानं You Tube Channel चालवतो.

बैलजोड्यांचे फोटो

बऱ्याचजणांनी त्यांच्या बैलजोड्यांचे फोटो, बैलगाडा शर्यतींचे व्हिडीओ आणि अशा अनेक गोष्टी शेअर करण्यास सुरवातही केली आहे.

आयोजनासाठी लगेचच लगबग

तिथं बैलगाडा शर्यतींच्या आयोजनासाठी लगेचच लगबगीनं मंडळी तयारीला लागली असताना सोशल मीडियावरही या मुद्द्यावरून बऱ्याच चर्चा रंगताना दिसत आहेत.

Bullock Cart Race

भिर्रssss; बैलगाडा शर्यत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारा मराठमोळा युट्यूबर. (सर्व छायाचित्र - sandy n yadav युट्यूब आणि इन्स्टाग्राम)

VIEW ALL

Read Next Story