वृषभ ( Taurus )

या काळात जीवन साथीदारासोबत वैमनस्य निर्माण होईल. धनहानी होऊ शकते. न्यायालयीन प्रकरणांमध्ये अपयश येण्याची शक्यता आहे. गुंतवणूक टाळा, अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागेल.(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

कन्या ( Virgo )

या लोकांना मानसिक त्रास होऊ शकतो. अशावेळी ज्येष्ठ अमावस्येला गुरूच्या मंत्रांचा जप करावा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आरोग्याबाबत सतर्क राहावे लागेल. या काळात अपयश टाळा. तुमचे बजेट बिघडू शकते, त्यामुळे अनावश्यक खर्च करू नका.

मेष ( Aries )

तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतो. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. व्यवसायात खर्च होणारा पैसा आर्थिकदृष्ट्या वाढेल. अशा परिस्थितीत पैशांच्या खर्चावर नियंत्रण ठेवा.

सिंह ( Leo )

या कालावधीत लांबचा प्रवास टाळा अन्यथा तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यावसायिकांनी यावेळी नवीन गुंतवणूक करू नये. वाणीवर संयम ठेवा, विसंगत भाषेमुळे वडील आणि गुरूंशी संबंध बिघडू शकतात.

जडत्व योग (Jadatva Yoga)

बुध मेष राशीत फिरत आहे, तर राहू देखील मेष राशीत बसला आहे. बुध आणि राहूच्या संयोगामुळे ज्येष्ठ अमावस्येला जडत्व योगाचा प्रभाव राहील. ज्योतिष शास्त्रामध्ये जडत्व योग अत्यंत घातक मानला जातो.

ग्रहण योग (Grahan Yoga)

मेष राशीत चंद्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार होत आहे. तर चंद्र आणि राहूच्या संयोगामुळे या दिवशी ग्रहण योगही असेल. ज्येष्ठ अमावस्येला दुपारी 1.35 पर्यंत चंद्र मेष राशीत असेल. ग्रहण योगामुळे जीवनातील शुभाला ग्रहण लागते.

गुरु चांडाळ योग (Guru Chandal yoga)

गुरू आणि राहू मेष राशीत बसले आहेत. ज्येष्ठ अमावस्येला या दोन ग्रहांच्या संयोगामुळे गुरु चांडाळ योग तयार होत आहे. ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून चांगला मानला जात नाही.

काळजी घ्या

जाणून घेऊया ज्येष्ठ अमावस्येला कोणते अशुभ योग तयार होत आहेत आणि कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी.

'या' राशींना राहवं लागेल सतर्क

जे अनेक राशींसाठी हानिकारक ठरू शकतात. यामध्ये तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या

आज ज्येष्ठ अमावस्येला 3 अशुभ योग

ज्येष्ठ अमावस्येला अनेक शुभ योग तयार होत आहेत. तर ग्रह-नक्षत्रांच्या संयोगामुळे 3 अशुभ योगही तयार होत आहेत.

VIEW ALL

Read Next Story