कारमधील AC च्या फॅन स्पीडमुळे मायलेजवर फरक पडतो का?

गर्मी वाढत असल्याने AC चा वापरही वाढत आहे. खासकरुन प्रवास करताना गाडीत जेव्हा एसीचा वापर केला जातो तेव्हा लोकांना अनेक प्रश्न सतावत असतात.

AC च्या फॅनचा स्पीड वाढवताना तुम्ही विचार करता का?

अनेक लोक कारमध्ये प्रवास करताना AC च्या फॅनचा स्पीड वाढवताना फार विचार करतात. कारण याचा परिणाम कारच्या मायलेजवर पडतो असं त्यांना वाटतं.

खरंच कारच्या मायलेजवर फरक पडतो ?

पण खऱंच कारमधील AC च्या फॅनचा स्पीड वाढवल्याने कारच्या मायलेजवर फरक पडतो का? समजून घ्या...

AC चं मेकॅनिझम पूर्पणणे इंजिनशी जोडलेलं

सर्वात आधी समजून घ्या की, कारच्या AC चं मेकॅनिझम पूर्पणणे इंजिनशी जोडलेलं असतं. यामुळे AC च्या वापराचा कारच्या मायलेजवर परिणाम होतो.

AC सुरु केल्यानंतर इंजिनिवर अतिरिक्त ओझं

जेव्हा AC सुरु केला जातो तेव्हा त्याचं इंजिनिवर अतिरिक्त ओझं पडतं. एसी कंप्रेसरमुळे हे होतं. हे इंजिनकडून बेल्टच्या माध्यमातून चालवलं जातं. कंप्रेसर चालवण्यासाठी एनर्जीची गरज असते जी थेट इंजिनकडून मिळते.

AC चा फॅन इलेक्ट्रिकेल कंपोनंटशी जोडलेली

पण AC चा फॅन कारची बॅटरी म्हणजेच इलेक्ट्रिकेल कंपोनंटशी जोडलेली असते. जे फक्त हवेला केबिनच्या आता प्रसारित करण्याचं काम करतं.

AC चा कारच्या मायलेजवर कोणताही परिणाम होत नाही

AC च्या फॅनला बॅटरीपासून ऊर्जा मिळते. त्यामुळे तो कमी, जास्त केल्याने कारच्या मायलेजवर कोणताही परिणाम होत नाही. म्हणजेच तुम्ही एसी 1 वर ठेवा किंवा 4 वर, तुमचं तितकंच इंधन जाणार आहे.

VIEW ALL

Read Next Story