स्वित्झर्लंड, कॅनडा, नॉर्वे ऑस्ट्रेलिया यासारखे अनेक देश सोलो ट्रॅव्हल करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित आहेत.

सिंगापूरहा देश जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. महिला सोलो ट्रॅव्हलर्ससाठी हा सुरक्षित देश आहे.

तैवान देशात वाहतुकीच्या उत्तम सोईसुविधा आहेत. यामुळे हा देश महिलांसाठी सुरक्षित आहे.

पोर्तुगाल हा देश देखील सोलो ट्रॅव्हल करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित देश मानला जातो.

जपान हा देश देखील सोलो ट्रॅव्हल करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत सुरक्षित देश आहे.

न्यूझीलंड देशात एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना अत्यंत सुरक्षित वातावरण आहे.

आईसलँड हा देश महिला सोलो ट्रॅव्हलरसाठी सुरक्षित देश आहे. येथे गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे.

VIEW ALL

Read Next Story