श्रीमंती

कोणत्या देशात आहेत सर्वाधिक नवकोट नारायण? श्रीमंतीत भारताचं कितवं स्थान माहितीये?

अमेरिका

गरिबी आणि श्रीमंती ठरवण्यासाठी जागतिक पातळीवर काही निकष ठरवण्यात आले आहेत. यामध्ये ज्यांच्याकडे तीस दशलक्ष डॉलरची श्रीमंती असणारे सर्वात श्रीमंत! या बाबतीत अमेरिका आघाडीवर. (225077 श्रीमंत)

चीन

सध्याच्या घडीला जगभरात सहा लाखांहून अधिकजण गर्भश्रीमंत आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावरील देश आहे चीन. (98551 श्रीमंत व्यक्ती)

जर्मनी

यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, जर्मनी. या देशात 29021 नागरिक गर्भश्रीमंत आहेत.

कॅनडा

श्रीमंतीच्या बाबतीच जर्मनीमागोमाग येणारं नाव आहे कॅनडा. इथं 27928 नागरिक गर्भश्रीमंत आहेत.

फ्रान्स

फ्रान्स या यादीत असणारा पाचवा देश असून, इथं 24941 नागरिकांकडे न संपणारी श्रीमंती आहे

ब्रिटन

साहेबांचा देश असणाऱ्या ब्रिटनमध्ये 23072 नागरिकांकडे प्रचंड श्रीमंती आहे.

जपान

21710 श्रीमंतांसह या यादीत सातव्या स्थानावर आहे जपान. त्यामागोमाग ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड असे देश असून भारत या यादीत 11 व्या स्थानावर आहे. भारतात गर्भश्रीमंतांची संख्या 13226 इतकी आहे.

VIEW ALL

Read Next Story