मुंबईत अलिशान घर

सचिनचं मुंबईतलंघर जवळपास 100 कोटी रुपयांचं असल्याचं बोललं जातं. याशिवाय एक बंगला केरळमध्ये आहे.

महागडं कार कलेक्शन

सचिन तेंडुलकरचं कार कलेक्सनही जबरदस्त आहे. यात Ferrari 360 Moden, BMC i8, BMW 7 Sereis सारख्या महागड्या कारचा समावेश आहे.

मोठ्या ब्रँडच्या जाहीराती

आजही सचिनकडे अनेक मोठमोठ्या ब्रँडच्या जाहीराती आहेत. यात Boost, Unacademy, Luminios, Sunfest, MRF Tires,Adidas अशा बड्या कंपन्यांचा समावेश आहे.

सचिनचं नेटवर्थ

माहितीनुसार सचिन तेंडुकरचं नेटवर्थ 175 मिलिअन म्हणजे जवळपास 1,436 कोटी रुपये इतकं आहे.

कोट्यवधी रुपयांची कमाई

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने निवृत्ती घेतली असली तरी आजही तो जाहीराती आणि ब्रांड एंडोर्समेंटमधून कोट्यवधी रुपये कमावतो

कमाईच्या बाबतीतही विक्रम

क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम रचणाऱ्या सचिन तेंडुलकर कमाईच्या बाबतीतही विक्रम रचतोय.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

मुंबईत लहानाचा मोठा झालेल्या सचिनने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

VIEW ALL

Read Next Story