यशस्वी जयस्वाल रिलेशनशीपमध्ये? पाहा मिस्ट्री गर्लचे फोटो

इंग्लडविरोधात दुहेरी शतक लगावणारा यशस्वी जयस्वाल सध्या चर्चेत आहे.

त्याने पहिल्या इनिंगमध्ये 290 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 209 रन्स बनवले.

यशस्वी आणि त्याची रुमर्ड गर्लफ्रेंड मॅडी हॅमिल्टनचे फोटो सध्या सोशल मिडियात व्हायरल होतायत.

व्हॅलेंटाइन वीकमध्ये यशस्वीचे फॅन्स याची चर्चा करतायत.

यशस्वीने 6 जुलै 2022 मॅडीसोबत फोटो शेअर करत फॅमिली असे लिहिले होते.

यानंतर दोघे रिलेशनशिप्समध्ये असल्याचे रुमर्स येऊ लागले.

एप्रिल 2022 मध्ये मॅडीने एक फोटो इन्स्टावर शेअर केला. त्यावर फायर इमोजीसह हॉट अशी कमेंट यशस्वीने केली होती.

मॅडी इंग्लंडमध्ये राहते. पण दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत माहिती दिली नाही.

VIEW ALL

Read Next Story