8 अभिनेते ज्यांनी मुस्लिम अभिनेत्रींशी केले लग्न

Jul 09,2024

मनोज बाजपेयी - शबाना रझा

मनोज बाजपेयी यांनी लेडी लव्ह म्हणून ओळखली जाणारी माजी अभिनेत्री शबाना रझासोबत 2006 मध्ये लग्न केले.

संजय दत्त- मान्यता दत्त (दिलनवाज शेख)

अभिनेता संजय दत्त नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. 2008मध्ये संजय दत्त यांनी अभिनेत्री दिलनवाज शेख म्हणजेच मान्यता सोबत लग्न केले.

कुणाल खेमू- सोहा अली खान

कुणाल खेमू आणि सोहा अली खान 25 जानेवारी 2015 रोजी लग्न बंधनात अडकले.

सुनील शेट्टी- माना शेट्टी ( मोनिषा कादरी)

बॉलिवूडचा अण्णा म्हणून ओळखला जाणारं सुनिल शेट्टीने 1991मध्ये माना शेट्टी सोबत झाले.

आदित्य पांचोली -जरीना वहाब

बॉलीवूडमध्ये खलनायक म्हणून ठसा उमटवणारा अभिनेता आदित्य पांचोलीने 1986 मध्ये अभिनेत्री जरीना वहाबशी लग्न केले.

राज बब्बर - नादिरा झहीर

भारतीय थिएटर अभिनेत्री आणि दिग्दर्शिका नादिरा झहीरने 1975मध्ये राज बब्बर सोबत लग्न केले .

हृतिक रोशन सुजैन खान

20 डिसेंबर 2000 रोजी हृतिक रोशन सुजैन खानचे लग्न झाले. पण 2013 मध्ये त्यांच नातं संपुष्टात आलं.

किशोर कुमार - मधुबाला

१९६१ मध्ये किशोर कुमारने मधुबाला सोबत लग्न केले पण हे नातं फार काळ टिकल नाही.

VIEW ALL

Read Next Story