आमिर खानने मुलीला पाहूच दिले नाहीत स्वत:चे 'हे' सुपरहिट चित्रपट.....

Published by: Zee Team | Aug 22, 2024

अमिर खानचे आतापर्यंतचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. त्यातही त्याचा 'गजनी' हा चित्रपट चित्रपटगृहात विशेष गाजला.

Published by: Zee Team | Aug 22, 2024

हिंदी सिनेजगतामध्ये 'गजनी' हा चित्रपट शंभर कोटींचा टप्पा पार करणारा पहिला चित्रपट ठरला.

Published by: Zee Team | Aug 22, 2024

आमिरच्या लेकिची म्हणजेच आयरा खानची या चित्रपटाविषयी एक विशेष आठवण आहे.

Published by: Zee Team | Aug 22, 2024

आमिरनं कधीच लेकिला 'गजनी' हा चित्रपट पाहू दिला नाही. खुद्द आयरानंच एका मुलाखतीत सांगितलं.

Published by: Zee Team | Aug 22, 2024

हा चित्रपट पाहून ती वडिलांना घाबरेल असं वाटल्यामुळं, हा चित्रपट आयराला दाखवण्यास अमिरनं स्पष्ट नकार दिला होता.

Published by: Zee Team | Aug 22, 2024

फक्त 'गजनी'च नव्हे तर, आमिरनं आयराला त्याचा 'लगान' हा चित्रपटही पाहू दिला नव्हता.

Published by: Zee Team | Aug 22, 2024

VIEW ALL

Read Next Story