चित्रपट फ्लॉप तरी 'हे' अभिनेते करोडपती कसे? अशी होते कमाई

अभिषेक बच्चन

अभिषेक बच्चन हा प्रो-कबड्डीमध्ये जयपुर पिंक पॅन्थर्ससोबतच फुटबॉलपासून अनेक टीमचा मालक आहे.

फरहान अख्तर

२. फरहान अख्तर फरहान अख्तर जास्त चित्रपटांमध्ये दिसत नसला तरी तो त्याच्या प्रोडक्शन हाऊसमधून कोटींची कमाई करतो.

अर्जुन रामपाल

अर्जुन रामपाल हा त्याच्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या कंपनीतून चांगली कमाई करतो.

डीनो मोरिया

डीनो मोरिया हा क्रीप स्टेशन नावाच्या एका रेस्टॉरंट चेनचा मालक असून त्यातून तो खूप पैसे कमावतो.

नील नितिन मुकेश

नील नितिन मुकेश हा एक दिग्दर्शक देखील आहे.

विवेक ओबेरॉय

विवेक ओबेरॉयची कंस्ट्रकशन कंपनी असून त्यासोबत विवेक स्वर्णिय युनिव्हर्सिटीचा को फाऊंडर देखील आहे.

मिथुन चक्रवर्ती

मिथुन चक्रवर्ती हे एका क्रिकेट टीमचे मालक असून रेस्टॉरंट चेनचे मालक देखील आहेत. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story