ऐश्वर्याच्या सौंदर्यावर अब्जाधीश किम फिदा, लगेच घेतला सेल्फी

अनंत-राधिकाच्या लग्नात बॉलिवूड स्टार्ससह, हॉलिवूड स्टार किम कार्दशियनने वेधलं लक्ष

हॉलिवूड स्टार किम कार्दशियनच्या उपस्थितीने अनंत अंबानीच्या लग्नातील उत्सवात आकर्षण वाढले होते.

अनंत-राधिकाच्या लग्नात किम भारतीय संस्कृतीचा भरपूर आनंद घेताना दिसली.

नुकताच किम कार्दशियनने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबतचा खास फोटो शेअर केला आहे.

ऐश्वर्याच्या सौंदर्यावर ती फिदा झाली होती. तिने या फोटोंना शेअर करताना राणी असं कॅप्शन दिलं होत.

तसेच अनंतच्या आशीर्वाद कार्यक्रमातील अब्दूचा किमसोबतचा फोटो देखील व्हायरल होत आहे.

VIEW ALL

Read Next Story