अभिनेत्री प्राजक्तामाळी ही सोशल मीडियावर सर्वात चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रीपैकी एक आहे.


सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्राजक्ताने तिच्या चाहत्यांना सुख:द धक्का दिला आहे.


गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो शेअर करत प्राजक्ताने दिलेल्या कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


हे फोटो शेअर करत तिने प्रेमाची कबुली दिली आहे. हे फोटो अवघ्या काही वेळातच व्हायरल होत आहेत.


या पोस्टच्या कॅप्शनमध्ये प्राजक्ताने लिहीलं आहे की, मुख़्तसर सी बात है..तुमसे प्यार है… तुम्हारा इंतज़ार है।


अनेकांनी तिच्या या पोस्टवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

VIEW ALL

Read Next Story