49 व्या वर्षी रवीना टंडनचा हॉट लुक, फोटोंची तुफान चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन 49 व्या वर्षी देखील दिसतेय खूपच हॉट

नुकतेच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

काळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे.

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

VIEW ALL

Read Next Story