अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अडकली पुन्हा एकदा लग्नबंधनात?

Published by: Zee Team | Apr 16, 2024

सोनाली पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकली आहे का? अशा चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगताना दिसत आहेत.

Published by: Zee Team | Apr 16, 2024

सोनालीने तिचा एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

Published by: Zee Team | Apr 16, 2024

शेअर केलेल्या फोटोत अभिनेत्री बारा वार साडी दिसत आहे.

Published by: Zee Team | Apr 16, 2024

सुंदर दागिन्यांची जोड, नथ आणि सोनालीने बांधलेलं बाशिंग यावरून इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.

Published by: Zee Team | Apr 16, 2024

मात्र हे केवळ फोटोशूट असून काही वर्षापुर्वीच सोनालीने कुणाल बेनोडेसोबत लग्नगाठ बांधली आहे.

Published by: Zee Team | Apr 16, 2024

सध्या सोनालीचं हे फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे.

Published by: Zee Team | Apr 16, 2024

VIEW ALL

Read Next Story