आदिती- सिद्धार्थनं 400 वर्ष जुन्या मंदिरात केलं लग्न; कुठं आहे हे ऐतिहासिक ठिकाण?

आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी गुपचुप लग्नगाठ बांधली आहे. एका मंदिरात त्यांनी सातफेरे घेतले

आदिती-सिद्धार्थ यांनी ज्या मंदिरात लग्न केलं ते जवळपास 400 वर्ष जुने आहे.

श्री रंगनायक स्वामी मंदिर असं या मंदिराचं नाव असून वनपार्थी तालुक्यातील श्रीरंगनापुरम, पेब्बर मंडल येथे हे मंदिर आहे

श्री रंगनायक तेलंगणातील सर्वात प्राचीन मंदिर आहे.

या मंदिराचे निर्माण 18 व्या शतकात वानापार्थी संस्थानाच्या राजा-महाराजांकडून करण्यात आलं होतं.

आदिती- सिद्धार्थने याच मंदिरात अत्यंत साधेपणाने लग्न केले.

VIEW ALL

Read Next Story