प्लास्टिक सर्जरीआधी कशी दिसायची अदिती राव हैदरी?

नेहा चौधरी
Oct 28,2024


प्लास्टिक सर्जरी करणे हे अभिनेत्रींसाठी काही नवीन नसतं.


फार कमी चाहत्यांना माहितीये की, अदिती राव हैदरी हिनेदेखील प्लास्टिक सर्जरी केलीय.


प्लास्टिक सर्जरी करण्यापूर्वी अदितीला ओळखं कठीण होतं.


तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, अभिषेक आणि सोनम कपूरच्या दिल्ली 6 मध्ये अदिती होती. पण तिला कोणी ओळखू शकलं नाही.


प्रजापती या मल्याळम पहिला चित्रपटातही ती अदिती आहे, असं कोणी म्हणार नाही.


सर्जरीनंतर अदितीच्या सौंदर्यात भर पडली आणि ती खरंच एका राजकुमारीसारखी दिसते.


आज तिच्या सौंदर्यांचे असंख्य चाहते घायाळ आहेत.


नाकाचा आकार आणि आयब्रो यात तुम्हाला फरक दिसेल.


अदिती राव हैदरीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

VIEW ALL

Read Next Story