प्राजक्ता, सईनंतर आता प्रसाद खांडेकरनं मुंबई घेतलं नवं घर! पण चर्चा नेम प्लेटची

प्रसाद खांडेकर

प्रसाद खांडेकरच्या नव्या घरी गृह प्रवेशाची पूजा होती. त्याचे फोटो समोर आले आहेत.

प्रसादचं नवं घर

हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

पत्नीसोबतचा फोटो

प्रसाद त्याच्या पत्नीसोबत दिसत आहे.

गृह प्रवेशच पूजा

प्रसादनं गृह प्रवेशाच्या पूजेच्या मांडणीचा देखील फोटो शेअर केला आहे.

असं आहे प्रसादच्या घरातील किचन

किचनमधील देखील एक फोटो आहे.

हास्यजत्रेची टीम

हास्यजत्रेची टीम देखील आपल्याला पाहायला मिळते.

नेम प्लेट

खांडेकरच्या घरा बाहेर असलेल्या नेम प्लेटनं वेधलं आहे. नेम प्लेटसाठी प्रसादनं क्लॅपचा वापर केला आहे.

फोटो शेअर करत प्रसाद म्हणाला...

'नवीन घर, अजून एक स्वप्न पूर्ण झालं. घर शोधायला लागलं 1 वर्ष, घर बांधायला गेले 6 महिने, घर सजवायला 2 महिने, फायनली, नवीन घरात शिफ्ट झालो. जुन्या दोन्हीही घरांनी भरभरून दिलं. त्या दोन्ही वास्तूंचे आभार. मोरया', असं कॅप्शन दिलं आहे. (All Photo Credit : Prasad Khandekar Instagram/ Social Media)

VIEW ALL

Read Next Story