1 ऑक्टोबरला रंगणार अक्षरा व अधिपतीचा दिमाखदार भव्य विवाह सोहोळा!

Published by: Zee Team | Sep 29, 2023

दुसरीकडे भुवनेश्वरी खुश आहे कारण अक्षराला अद्दल घडवण्यासाठीच हा सगळा घाट घातला आहे.

Published by: Zee Team | Sep 29, 2023

लग्नातच इरा खोट बोलल्याचं अक्षराला कळणार आहे आणि अक्षराला याचा खूप मोठा धक्का बसणार आहे.

Published by: Zee Team | Sep 29, 2023

आता नियती ही लग्नगाठ बांधेल का? सगळं खरं कळल्यावर अक्षरा लग्नाला तयार होईल का हे बघणं मनोरंजक ठरणार आहे.

Published by: Zee Team | Sep 29, 2023

भुवनेश्वरीने राजेशाही घाट घातलाच आहे तर लग्न समारंभ मोठा असणारच.

Published by: Zee Team | Sep 29, 2023

झी मराठीच्या मालिकेचे सेट आणि जागा नेहमी सुंदर अश्या निवडल्या जातात आणि १ ऑक्टोबरच्या २ तासांच्या विशेष भागात प्रेक्षकांना एक भव्य असा लग्न सोहोळा पाहता येईल.

Published by: Zee Team | Sep 29, 2023

या भागात एक खास सरप्राईझ पण असणार आहे. मालिकेतल्या कलाकारांना हा लग्न विशेष भाग शूट करतांना खूप मज्जा आली आणि एक वेगळाच उत्साह होता.

Published by: Zee Team | Sep 29, 2023

VIEW ALL

Read Next Story