मंगळागौरीचा कार्यक्रम अक्षयाचा... मात्र, चर्चा हार्दिक जोशीची

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांची लोकप्रिय जोडी आहे. आता आयोजित केला मंगळागौरचा कार्यक्रम...

हार्दिक जोशीनं वेधलं लक्ष

मंगळागौर हा महिलांचा कार्यक्रम असला तरी देखील त्यात यावेळी हार्दिक जोशीनं त्याच्या पत्नीला साथ दिली आहे.

खास तयारी

अक्षयानं मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी खास हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तिचा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

हार्दिकनं परिधान केले त्याच रंगाचे कपडे

हार्दिकनं अक्षयाला मॅच होईल अशा रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

अक्षयाचा उखाना

अक्षया हार्दिकसाठी खास उखाणा घेत म्हणाली, 'पावसाळा संपत आला…येईल आता हिवाळा, हार्दिकरावांचं नाव घेते मंगळागौरीच्या कार्यक्रमात छान पार पडला मानसीचा सोहळा'

कोण आहे मानसी?

अक्षयानं मानसीचा सोहळा म्हटला आहे तर मानसी हे तिच्या जवळच्या मैत्रिणीचे नाव आहे.

अक्षया फोटो शेअर करत म्हणाली...

अक्षयानं तिच्या पहिल्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं की 'पहिल्या मंगळागौरीची हौस!' (All Photo Credit : Akshaya Deodhar Instagram)

VIEW ALL

Read Next Story