अभिनेत्री तमन्ना भाटिया ही सर्वांचीच आवडती अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रगंलेली असते.

बाहुबली फेम तमन्ना भाटियाचे हॉट अंदाजातले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तमन्ना भाटियाने समुद्र किनारचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हे फोटो समोर आल्यानंतर अभिनेत्री ट्रोल झाली आहे. ट्रोलर्सच असं म्हणणं आहे की, तिचे हे फोटो तिच्या बॉयफ्रेंडने काढले आहेत,

अनेकांनी तिच्या या बोल्ड अंदाजाचं कौतुक कमेंट्सच्या माध्यमातून केलं आहे.

यावर्षी आलेल्या Lust Stories 2 मुळे तिची चांगलीच चर्चा होती.

तमन्ना भाटिया हिंदी आणि दाक्षिणात्त्य अभिनेत्री आहे त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते.

आपल्या चांगुलपणानं आणि आपल्या दमदार अभिननयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.

VIEW ALL

Read Next Story