Feb 2024 OTT Release :'अवतार: द लास्ट एयर बेंडर' ते 'द मार्वल्स' 'हे' चित्रपट आणि सीरिज होणार प्रदर्शित

Published by: Diksha Patil | Jan 31, 2024

आर्या 3

सुष्मिता सेनची 'आर्या 3' ही वेब सीरिज 9 फेब्रुवारी रोजी डिज्नी प्लस हॉट स्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये इला अरुण, सिकंदर खेर आणि विकास कुमार कलाकार दिसणार आहेत.

Published by: Diksha Patil | Jan 31, 2024

आफ्टर एवरीथिंग

अमेरिकन रोमॅन्टिक ड्रामा 'आफ्टर एवरीथिंग' ही सीरिज उद्या म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.

Published by: Diksha Patil | Jan 31, 2024

भक्षक

भूमि पेडनेकर, संजय मिश्रा आणि सई ताम्हणकरचा 'भक्षक' या चित्रपट नेटफ्लिक्सवर 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सत्य परिस्थितीवर आधारीत आहे.

Published by: Diksha Patil | Jan 31, 2024

द मार्वल्स

'द मार्वल्स' हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 7 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

Published by: Diksha Patil | Jan 31, 2024

मिस्टर एंड मिसेज स्मिथ

2 फेब्रुवारी रोजी 'मिस्टर एंड मिसेज स्मिथ' ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा एक स्पाय कॉमेडी सीरिज आहे.

Published by: Diksha Patil | Jan 31, 2024

अवतार: द लास्ट एयर बेंडर

'अवतार: द लास्ट एयर बेंडर' ही सीरिज 22 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचे 8 एपिसोज आहेत. (All Photo Credit : Social Media)

Published by: Diksha Patil | Jan 31, 2024

VIEW ALL

Read Next Story