लहान मुलांना काही नवं शिकवताय, तर 'हे' You Tube Channel करतील तुमची मदत
प्रीस्कूल आणि त्याहून काही वर्ष मोठं असणारी मुलं हे चॅनल पाहू शकतात.
लहानग्यांची उत्कंठा वाढवणारा कंटेंट या चॅनलवर दाखवला जातो.
काहीतरी नवं जाणून घेऊ पाहणाऱ्या मुलांसाठी हे चॅनल म्हणजे एक उत्तम पर्याय.
वैज्ञानिक दृष्टीकोनातून लहानग्यांची आवड जाणून घेत या चॅनलवर अनेक व्हिडीओ तुम्ही मुलांना दाखवू शकता.
लहान मुलांचं संभाषणकौशल्य, त्यांचे उच्चार, भाषेवरचं प्रभुत्वं या साऱ्यासाठी मुलांना या चॅनलची मदत होते.
विविध आकाराच्या बाहुल्यांचं विश्व या चॅनवरील व्हिडीओंमध्ये उलगडण्यात आलं आहे.
विविध कलाकार मंडळी या चॅनलच्या माध्यमातून बच्चेकंपनीला व्हर्च्युअल माध्यमातून मुलांना गोष्टी सांगतात.
हा एक ब्रिटीश युट्यूब चॅनल असून, त्यात 3D अॅनिमेडेट कार्टून आणि गाणी दाखवण्यात येतात.
TED Talks कडूनच सादर करण्यात आलेल्या या चॅनलवर बऱ्याच माहितीपूर्ण गोष्टींचे व्हिडीओ आहेत.
शैक्षणिक मनोरंजनात्मक व्हिडीओ, बालगीतं या चॅनलवर दाखवण्यात येतात.