वाढलेले केस आणि दाढी... कोण आहे 'हा' धनाढ्य अभिनेता तुम्हाला माहितीये का?

धनुषचा विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल

धनुषचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ मुंबई विमानतळावरील आहे. यावेळी धनुषनं गुलाबी रंगाचं स्वेटशर्ट आणि काळ्या रंगाची ट्राऊझर परिधान केली आहे.

धनुषला ओळखता येणं कठीण

धनुषला या लूकमध्ये ओळखता येणं देखील कठीण आहे. यात धनुषची दाढी वाढलेली असून केसही वाढले आहेत.

धनुषच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

धनुषचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हा खरंच धनुष आहे का असं बोलत आश्चर्य व्यक्त केलं आहे.

कोणत्या चित्रपटासाठी आहे धनुषचा हा लूक

धनुषचा कॅप्टन मिलर हा आगामी चित्रपट येणार आहे. त्यासाठी त्यानं हा लूक घेतल्याचे म्हटले जात आहे.

'वाथी' चित्रपट झाला नुकताच प्रदर्शित

काही दिवसांपूर्वी धनुषचा 'वाथी' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं.

धनुषसोबत होते हे कलाकार

या चित्रपटात धनुषसोबत कन्नड सुपरस्टार शिवा राजकुमार आणि सुदीप किशन तर अभिनेत्रींमध्ये प्रियांका अरुल मोहन यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

'कॅप्टन मिलर'चा पहिला पोस्टर लवकरच होणार प्रदर्शित

धनुषच्या 'कॅप्टन मिलर' चित्रपटाचं पहिलं पोस्टर जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

धनुषकडे हा चित्रपट लाइनअप

धनुष लवकरच 'वडा चेन्नई'च् दुसऱ्या भागात दिसणार आहे.

इन्स्टाग्रामवर लाखो चाहते

धनुषचे इन्स्टाग्रामवर 5.8 मिलियन फॉलोवर्स आहेत.

VIEW ALL

Read Next Story