सांधेदुखी ही रोज एक सामान्य समस्या आहे. सांधेदुखी टाळण्यासाठी योग्य आहाराचे पालन करणं गरजेचं आहे.
या गोष्टी शरीरात जळजळ वाढवू शकतात. त्याचप्रमाणे पांढरा ब्रेड, पास्ता आणि बेकरी उत्पादनं टाळा
या गोष्टी शरीरात जळजळ वाढवू शकतात. त्याचप्रमाणे पांढरा ब्रेड, पास्ता आणि बेकरी उत्पादनं टाळा
मासे, अंबाडीच्या बिया आणि अक्रोड रोज खावेत.
यावेळी पालक, ब्रोकोली यांसारख्या हिरव्या भाज्या, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेल्या गोष्टी खाव्यात.
सांधेदुखीच्या बाबतीत बीटरूटचा रस प्यावा.