प्रीती झिंटा-शुभमन गिल एकत्र, 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने तिच्या चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिलं आहे.

अभिनेत्रीने क्रिकेटर शुभमन गिलसोबतचा स्वत: चा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये दोघेही शूटिंग करताना दिसत आहेत. दोघेही क्रिकेटची बॅट फिरवताना आणि डंबेल उचलताना दिसत आहेत.

प्रीती झिंटाने सांगितले की, शुभमन गिलसोबत स्पोर्ट्स आणि फिटनेसशी संबंधित प्रोजेक्टवर ती काम करत आहे.

व्हिडीओमध्ये शुभमनने काळ्या आणि प्रीतीने निळ्या रंगाचा कोट परिधान केला आहे. ज्यामध्ये दोघे खूपच सुंदर दिसत आहेत.

शुभमन गिल आणि प्रीती झिंटाला एकत्र पाहून चाहत्यांना देखील आनंद झाला आहे.

VIEW ALL

Read Next Story