सोनाक्षी सिन्हा लवकरच होणार आई?

user Soneshwar Patil
user Oct 29,2024


बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाला चार महिने पूर्ण झाली आहेत.


अशातच आता सोनाक्षी सिन्हाजवळ गुडन्यूज असल्याचं देखील म्हटलं जात आहे.


सोशल मीडियावर सोनाक्षी सिन्हाच्या प्रेग्रेंसीच्या बातम्यांनी जोर धरला आहे.


नुकतेच सोनाक्षी सिन्हाने झहीरसोबत काही खास फोटो शेअर केले आहेत.


अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने हे फोटो शेअर करताना त्यांना Guess The Pookie असं कॅप्शन दिलं आहे.


सध्या चाहते तिच्या या फोटोंवर अभिनंदन अशा कमेंट्स करत आहेत.

VIEW ALL

Read Next Story