24 व्या वर्षी अक्षय कुमारचे घर विकत घेणारी 'ही' अभिनेत्री कोण आहे?

Published by: Zee Team | Feb 13, 2024

मुंबईत कोट्यवधी रुपयांचे आलिशान घर खरेदी केल्यानंतर चांदनीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर घरातील पूजा करतानाचे फोटोही शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Feb 13, 2024

चांदणीने विविध प्रकारचे कंटेंट तयार करण्यासोबतच आलिया भट्टसारख्या सेलिब्रिटींची नक्कल करून स्वत:साठी एक खास स्थान निर्माण केले आहे.

Published by: Zee Team | Feb 13, 2024

24 वर्षीय कॉमेडी आर्टिस्ट चांदनी भाभडाकडे कायद्याची पदवी आहे. चांदनी एक अभिनेत्री आणि व्हीजे देखील आहे. ती सध्या मुंबईत राहते.

Published by: Zee Team | Feb 13, 2024

चांदनी भाभडाने दावा केला होता की ती 2016 पासून अभिनय करत आहे आणि लाइव्ह शो देखील होस्ट करते. चांदनीने सांगितले की कॅमेरासमोर काम करण्यात तिला आराम मिळतो.

Published by: Zee Team | Feb 13, 2024

चांदणी याआधी एका कॉमेडी शोमध्येही काम करताना दिसली आहे. 'कॉन्स्टेबल गिर पडे' या शोमध्ये ती दिसली होती.

Published by: Zee Team | Feb 13, 2024

आता मिमिक्री आणि कंटेंट क्रिएशनसोबतच चांदनीने अभिनयाच्या जगातही प्रवेश केला आहे. तसेच, चांदनीने हे घर ईएमआयवर घेतले आहे.

Published by: Zee Team | Feb 13, 2024

VIEW ALL

Read Next Story