अंकिता लोखंडेचा जन्म 19 डिसेंबर 1984 रोजी इंदूरमधील एका मराठी कुटुंबात झाला. अभिनेत्रीचं वय 38 वर्षे आहे. 2021 मध्ये अंकिता आणि विकीचं लग्न झालं.

पवित्र रिश्ता टीव्ही मालिकेत अंकिताचं नाव अर्चना होतं. पण प्रत्यक्षात तिचं नाव अर्चना किंवा अंकिता नाही.

या अभिनेत्रीचं खरं नाव तनुजा लोखंडे आहे. अनेक स्टार्सप्रमाणे अंकितानेही इंडस्ट्रीत येण्याआधी तिचं नाव बदललं आहे.

घरी सगळे तिला अंकिता म्हणायचे आणि अभिनेत्रीने इंडस्ट्रीसाठीही हेच नाव निवडलं.

आज अंकिताला सर्वजण ओळखतात, पण सुरुवातीच्या काळात अंकितासाठी इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण करणं सोपं नव्हतं.

अंकिता हे तिचं निकनेम आहे. त्यामुळेच तिने याच नावाने मोठं व्हावं असं तिला वाटत होतं त्यामुळेच अंकिता लोखंडे हे नाव लावायचं ठरवलं.

सध्या अंकिता लोखंडे बिग बॉस या शोमध्ये पती विकीसोबत दिसत आहे.

VIEW ALL

Read Next Story