शाहरुखच्या मुलाची परदेशी गर्लफ्रेंड? कोण आहे 'ती'

Published by: Zee Team | Apr 02, 2024

सध्या परदेशी गर्लफ्रेंडमुळे आर्यन खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आर्यनचं नाव ब्राझिलियन अभिनेत्री आणि मॉडेल Larissa Bonesi हिच्याशी जोडलं जातंय.

Published by: Zee Team | Apr 02, 2024

आर्यन आणि लॅरिसाने अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण लॅरिसा कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

Published by: Zee Team | Apr 02, 2024

लॅरिसा बोन्सी हिचा जन्म ब्राझिलमध्ये झाला. ब्राझिलची ती प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे

Published by: Zee Team | Apr 02, 2024

लॅरिसा बोन्सी हीने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. तेलुगु अॅक्शन कॉमेडी चित्रपट 'थिक्का'मध्ये तीने भूमिका साकारली होती.

Published by: Zee Team | Apr 02, 2024

पंजाबी गायक गुरु रंधावा याच्या सुरमा-सुरमा गाव्यातही लॅरिसाने काम केलंय. याशिवाय स्टेबिन बेन, टेरेंस लुईस यांच्याबरोबरही तीने म्यूझिक व्हिडिओ केलेत.

Published by: Zee Team | Apr 02, 2024

लॅरिसा मिस्टर खिलाडी अक्षय कुमारच्या 'सुबह होने ना दे' या गाण्यातही झळकली होती. आर्यन खानच्या D'yavol कॅम्पेनमध्ये लॅरिसाने सहभाग घेतला होता.

Published by: Zee Team | Apr 02, 2024

VIEW ALL

Read Next Story