सिक्किम पोलीस अधिकारी

एक्शा केरुंग ही सिक्किममधल्या रुम्बुक गावाची रहिवाशी आहे. 2019 मध्ये ती सिक्किम पोलिसात रुजू झाली. एक्शा आपल्या घरात कमावणारी एकुलती एक आहे.

सुपरमॉडेल एक्शा

एक्शा केरुंगने एमटीव्ही सुपरमॉडेल ऑफ इतर सीजन 2 मध्ये भाग घेतल्यानंतर ती रातोरात चर्चेत आली होती. एक्शाने आपल्या इन्स्टाग्राम बायोमध्ये पोलीस, सुपरमॉडेल, बॉक्सर, रायडर आणि हाईकर असं लिहिलं आहे.

देशातले लोकप्रिय चेहरे

सुहाना खान आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार आहे. पीव्ही सिंधु भारताची अव्वल बॅडमिंटनपटू आहे. तर अन्यना बिरला गायिक आणि उद्योगपती आहे.

युवा चेहऱ्यांना संधी

मेबेलिन कंपनीने आपल्या ब्रँडसाठी काही युवा चेहऱ्यांना स्थान दिलं आहे. याचे अधिकृत फोटो कंपनीने इन्स्टाग्राम पोस्टवर शेअर केले आहेत. यात एक्शा केरुंगशिवाय सुहाना, खान, पीव्ही सिंधु आणि अनन्या बिरला यांचा समावेश आहे.

ग्लॅमरस फोटो व्हायरल

एक्शा पोलीस अधिकारी आहे. याशिवया ती बॉक्सर, रायडर आणि सुपर मॉडेलही आहे. तिचे अनेक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

पोलीस अधिकारी ते मॉडेल

सिक्कीमची महिला पोलीस अधिकारी एक्शा केरुंग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कॉस्मेटिक कंपनी मेबलिनने एक्शाला आपली नवीन ब्रँड अॅम्बेसेडर बनवलं आहे.

VIEW ALL

Read Next Story