संपत्तीचा वारस कोण असेल?

चार मुलं कोट्यवधींच्या मालमत्तेचे वारसदार असणार आहे. दोन अल्पवयीन मुलं आणि पत्नी फरार आहे. सध्या सर्व मालमत्ता पत्नी पाहत आहे.

किती मोबाईल ?

30 मोबाईल फोनलॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि कॉम्प्युटर जप्त

किती दागिने?

2.85 कोटी रुपये किमतीचे सोन्या आणि हिऱ्याचे दागिने

किती सोनं?

60 लाखांचं सोन्याचे बार

ईडीकडून जप्त

ईडीने 84.68 लाख रुपये रोख जप्त केली आहे.

या शहरात मालमत्ता

लखनऊ, मुंबई आणि दिल्लीतही मालमत्ता

या ठिकाणी मालमत्ता

प्रयागराजच्या सिव्हिल लाइन्ससह सर्वात महागड्या भागांमध्ये मालमत्ता

या ठिकाणी मालमत्ता

लखनऊ आणि प्रयागराजमध्ये पॉश भागात मालमत्ता

इतकी मालमत्ता जप्त

यूपी पोलिसांनी अहमदच्या 11,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता जप्त केली आहे.

एकूण संपत्ती

अतिकच्या नावावर 180,20,315 आणि पत्नीच्या नावावर 81,32,946 जंगम मालमत्ता होती. 19,65,98,500 स्थावर मालमत्ता होती. ज्यात जमीन, आलिशान राजवाडे आणि फार्म हाऊसचा समावेश होता.

किती संपत्ती आहे?

2019 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.

अतिक अहमदची हत्या

कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

VIEW ALL

Read Next Story