थेट शेतात सनी लियोनीचे पोस्टर, शेतकरी म्हणला...

Published by: Zee Team | Jul 17, 2024

कर्नाटकातील चिक्कबल्लापूर गावातील एक वेगळाच प्रकार समोर आला आहे.

Published by: Zee Team | Jul 17, 2024

येथील एका शेतकऱ्याने चक्क आपल्या शेतातील पिकाचे प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी अभिनेत्रींचे पोस्टर लावले आहेत.

Published by: Zee Team | Jul 17, 2024

शेतकरी दीपकने टोमॅटोचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी अभिनेत्री रचिता राम आणि सनी लिओनीचे पोस्टर लावलेत.

Published by: Zee Team | Jul 17, 2024

शेतकऱ्याने टोमॅटो पिकाला कोणाची नजर लागू नये यासाठी हे पोस्टर लावले असल्याचं सांगितले.

Published by: Zee Team | Jul 17, 2024

सध्या या शेतकरी दीपकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

Published by: Zee Team | Jul 17, 2024

शेतामधील अभिनेत्रींचे लावलेले पोस्टर पाहून लोक देखील हसत आहेत.

Published by: Zee Team | Jul 17, 2024

VIEW ALL

Read Next Story