सारा तेंडुलकरच्या शूजवर आहे 'या' खास व्यक्तीचे नाव

Soneshwar Patil
Sep 27,2024


सारा तेंडुलकर ही एक मॉडेल आहे. तिचे अनेक मित्र फॅशन डिझायनर आहेत.


नुकतेच साराला एक खास भेट मिळाली आहे. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.


साराला खास भेट म्हणून शूज मिळाले आहेत. या शूजची किंमत 1 लाख 80 हजार रुपये आहे.


सारा तेंडुलकरच्या या शूजवर राहुल मिश्राचे नाव लिहिले आहे.


राहुल मिश्रा हा प्रसिद्ध फॅशन डिझायनर असून तो दिल्लीमध्ये राहतो. पॅरिसमधील Haute Couture मध्ये आमंत्रित केलेले ते पहिले भारतीय आहेत.


राहुल मिश्रा यांनी डिझाइन केलेल्या शूज आणि बॅगची किंमत लाखोंमध्ये असते. त्यांची सर्वात महाग शोल्डर बॅग ही 4.50 लाख रुपयांची आहे.

VIEW ALL

Read Next Story