प्रभास ते खलनायक कमल हासन यांनी ‘कल्कि 2898 AD’ साठी घेतलं इतकं मानधन

प्रभास

‘कल्कि 2898 AD’ साठी प्रभासनं 150 कोटी मानधन घेतल्याचे म्हटले जाते.

दीपिका पदुकोण

दीपिका ही यात आईच्या भूमिकेत दिसते तर तिनं त्यासाठी 20 कोटी मानधन घेतल्याचे म्हटले जाते.

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटासाठी 18 कोटी मानधन घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

दिशा पटानी

दिशा पटानीचा ट्रेलरमध्ये स्क्रिन टाईम कमी असला तरी देखील तिची चर्चा आहे. तिनं या भूमिकेसाठी 2 कोटी घेतल्याचे म्हटले आहे.

कमल हासन

कमल हासन यांनी या चित्रपट खलनायकाची भूमिका साकारली आहे, तर त्यांनी 20 कोटी मानधन घेतल्याचे म्हटले आहे.

एकूण बजेट

दरम्यान, या चित्रपटाचं एकूण बजेट हे 600 कोटी असल्याचं म्हटलं जातं.

VIEW ALL

Read Next Story