सोज्वळ प्रार्थना बेहरेचं नवं फोटोशूट तुम्ही पाहिलंत का?

Published by: Zee Team | Nov 26, 2023

प्रार्थनाचे फोटो आणि व्हिडिओ कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनतात.

Published by: Zee Team | Nov 26, 2023

आपल्या अभिनयाच्या जोरदार प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे पुन्हा एकदा तिच्य लूकमुळे चर्चेत आहे.

Published by: Zee Team | Nov 26, 2023

अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यानेदेखील चाहत्यांना भुरळ पाडली.

Published by: Zee Team | Nov 26, 2023

नुकतेच प्रार्थनाने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले

Published by: Zee Team | Nov 26, 2023

या फोटोत ती साडीमध्ये दिसत आहे. तिचा हा सोज्वळ लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

Published by: Zee Team | Nov 26, 2023

पिवळ्या रंगाच्या साडीसोबत लाल रंगाचा ब्लाऊज घातला आहे. सिंपल मेकअप करत केस मोकळे सोडतत तिने हा लूक पुर्ण केला आहे.

Published by: Zee Team | Nov 26, 2023

VIEW ALL

Read Next Story