मोहोब्ब्तें

शाहरूख खानच्या या चित्रपटातूनही होळी पाहायला मिळाली होती.

ब्रदीनाथ की दुल्हनिया

ब्रदीनाथ की दुल्हनिया या चित्रपटातील टायटल ट्रॅकमधून होळीचा डान्स पाहायला मिळाला होता.

रांझना

सोनम कपूर आणि धनुष यांंच्या गाजलेल्या या सिनेमातही होळीचे दर्शन झाले आहे.

शोले

शोले या गाजलेल्या चित्रपटातून होळीचं गाणं खूप लोकप्रिय झाले होते.

गालियॉं की रासलीला रामलीला

रामलीला या चित्रपटात रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोण यांची जोडी झळकली होती.

ये जवानी हैं दिवानी

अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादूकोन हिचा या चित्रपट खूपच गाजला होता.

VIEW ALL

Read Next Story