सायली संजीव अभिनय क्षेत्रात कशी आली?

मुलाखतीत सांगितला ऑडिशन्सचा 'तो' किस्सा!

सायली संजीव

काहे दिया परदेस या मालिकेमधून सर्वांची मनं जिंकणाऱ्या सायली संजीवने अभिनय क्षेत्रात पाय रोवला आहे.

फिल्म इंडस्ट्री

मात्र, सायली फिल्म इंडस्ट्रीमध्ये आली तरी कशी? त्याचा किस्सा तिने एका मुलाखतीत सांगितला होता.

जन्म धुळ्याचा

माझा जन्म धुळ्याचा आहे पण नाशिकमध्ये माझं बालपण गेलं. शाळा आणि कॉलेजमध्ये कधीच नाटकामध्ये काम केलं नाही, असं सायली म्हणते.

एक्सिडेंटली

इंडस्ट्रीसोबत माझा काहीही संबंध नव्हता. मी एक्सिडेंटली या क्षेत्रात आले, असंही सायली संजीव म्हणते.

प्रविण तरडे

कॉलेजमध्ये असताना एका एकांकिकेत मी काम केलं होतं. त्यावेळी त्या एकांकिकेला प्रविण तरडे परीक्षक होते.

कला क्षेत्र

ऑडिशन्स दे, तू स्क्रिनवर छान दिसशील, असं प्रविण तरडेंनी सांगितल्यानंतर सायलीने कला क्षेत्रात पाय ठेवला.

ऑडिशन

मी ऑडिशन देत होते पण मला रिजेक्ट केलं. त्यावेळी काहे दिया परदेससाठी मला सिलेक्ट केलं, असं सायलीने सांगितलं होतं.

VIEW ALL

Read Next Story