'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता दादूस हे आजोबा झाले आहेत.

त्यांच्या लेकीनं सोशल मीडियावरून आपल्याला मुलगा झाल्याची गुडन्यूज शेअर केली आहे.

गरोदरपणात सुकन्या अरूण हिनं केलेलं हटके मेटर्निटी शूट चर्चेत होतं.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही मालिका गेल्या काही दिवसांपासून बंद होती.

आता ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करायला परत सज्ज झाली आहे.

14 ऑगस्टपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

सध्या दादूसच्या चाहत्यांमध्ये आनंद पाहायला मिळतो आहे.

VIEW ALL

Read Next Story