अभिनेत्री हृता दुर्गुळे ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

‘फुलपाखरु’ या मालिकेमुळे ऋता घराघरात पोहोचली.

त्यानंतर तिने काही मराठी मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली.

काही वर्षांपुर्वी हृताने दिग्दर्शक प्रतिक शाहसोबत लग्नगाठ बांधली.

नुकतंच हे कपल सुट्यांचा आनंद घेत आहेत.

सध्या ही जोडी स्पेन दौरा करत आहेत.

ज्याचे फोटो हृता तिच्या सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.

VIEW ALL

Read Next Story