'...नाहीतर मी तमाशा घालेन' सलमाननं कोणाला दिला इशारा?

Published by: Zee Team | Oct 30, 2024

तेरे नाम

बॉलिवूड अभिनेत्री इंदिरा कृष्णननं 2003 मध्ये सलमान खानसोबत 'तेरे नाम' या चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर केली होती. हल्लीच एका मुलाखतीत तिनं सलमानसंदर्भात वक्तव्य़ केलं.

Published by: Zee Team | Oct 30, 2024

युट्यूब चॅनल

युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिनं असाच एक किस्सा ऐकवला जिथं इंदिरानं सलमानला कानशिलात लगावण्याच्या दृश्याचं चित्रीकरण करायचं होतं.

Published by: Zee Team | Oct 30, 2024

थट्टा

सलमानने मात्र चित्रीकरण होण्यापूर्वीच इंदिराला इशारा दिला, किंबहुना ती एक थट्टाच होती.

Published by: Zee Team | Oct 30, 2024

सलमान म्हणाला...

'सलमान तेव्हा म्हणाला होता, मला थोडं जरी लागलं ना तर मी तमाशा घालेन', असं सलमान म्हणाला आणि इंदिरा चित्रीकरणाच्या वेळी घाबरलीच.

Published by: Zee Team | Oct 30, 2024

चांगला व्यक्ती

सलमानच्या कानशिलात लगावताना तिचे हात थरथरत होते. प्रत्यक्षात सलमान एक अतिशय चांगला व्यक्ती असल्याचंही इंदिरा म्हणाली.

Published by: Zee Team | Oct 30, 2024

कम करण्याचा अनुभव

यारोंका यार, सलमान याच्यासोबत काम करताना आपल्याला खुप सहजता वाटली, असंही तिनं सांगितलं.

Published by: Zee Team | Oct 30, 2024

सलमान

थोडक्यात सलमान चित्रपटांच्या सेटवर अतिशय खेळीमेळीच्याच वातावरणात वावरतो हेसुद्धा इंदिराच्या वक्तव्यातून स्पष्ट झालं.

Published by: Zee Team | Oct 30, 2024

VIEW ALL

Read Next Story