करिश्मा कपूर हे अभिनेत्रीचं खरं नाव नाही; केला मोठा खुलासा

Published by: Zee Team | Mar 24, 2024

पण तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही तिला 33 वर्षांपासून चुकीच्या नावाने ओळखत आहात.

Published by: Zee Team | Mar 24, 2024

अलीकडेच तिच्या नावाविषयी मोठा खुलासा केला आहे.

Published by: Zee Team | Mar 24, 2024

नेटफ्लिक्स इंडिया यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Published by: Zee Team | Mar 24, 2024

ज्यामध्ये नीलेश मिश्रा, अभिनेत्रींची मुलाखत घेतली आहे.

Published by: Zee Team | Mar 24, 2024

करिश्माला विचारलं की तिचं नाव ठेवण्याची योग्य पद्धत कोणती आहे?

Published by: Zee Team | Mar 24, 2024

यावर करिश्मा कपूर म्हणाली, 'मी करिज्मा आहे ना करिश्मा (चमत्कार) नाही.'

Published by: Zee Team | Mar 24, 2024

VIEW ALL

Read Next Story