तुम्ही करिश्मा कपूरचं नाव कसं म्हणता? करिश्मा... असंच म्हणता ना?

पण तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही तिला 33 वर्षांपासून चुकीच्या नावाने ओळखत आहात.

अलीकडेच तिच्या नावाविषयी मोठा खुलासा केला आहे.

नेटफ्लिक्स इंडिया यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

ज्यामध्ये नीलेश मिश्रा, अभिनेत्रींची मुलाखत घेतली आहे.

करिश्माला विचारलं की तिचं नाव ठेवण्याची योग्य पद्धत कोणती आहे?

यावर करिश्मा कपूर म्हणाली, 'मी करिज्मा आहे ना करिश्मा (चमत्कार) नाही.'

VIEW ALL

Read Next Story