आपले लाडके बॉलिवूडचे कलाकारही नव्या वर्षाच जोमानं स्वागत करत आहेत.
हे बॉलिवूडचं लाडकं कपल आहे.
तेथील अनेक फोटो कतरिनाने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.
तिचे चाहते या फोटोंवर लाईक्स कमेंटचा वर्षाव करत आहेत.
Wishing Peace of mind, health, happiness and love for everyone in 2024 असं कॅप्शन देत कतरिनाने हे फोटो शेअर केले आहेत.