करोडपती बिझनेसमनसोबत कृती सेननने नातं केलं कन्फर्म!

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 20, 2024

कृतीबाबत असे रिपोर्ट्स आहे की, ती यूकेमध्ये स्थायिक असलेल्या व्यावसायिक कबीर बहियासोबत डेट करत आहे. कृती आणि कबीर सिक्रेट व्हॅकेशनवर असल्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 20, 2024

पण कृती किंवा कबीरने आतापर्यंत कधीच आपल्या रिलेशनशिपबद्दल माहिती दिली नाही. किंवा त्यांनी नातं स्वीकारलं देखील नाही.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 20, 2024

डेटिंग रिपोर्ट्स दरम्यान कृतीने रुमर्ड बॉयफ्रेंड कबीर बहियासोबत एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. यानंतर या दोघांचं नातं कन्फर्म समजलं जात आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 20, 2024

कबीर बहियाच्या वाढदिवसानिमित्त कृती सेनने त्याच्यासोबतचा व्हॅकेशनवरचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. तसेच तिने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 20, 2024

फोटोमध्ये कृती आणि कबीर एकमेकांच्याजवळ दिसत आहेत. दोघंही अतिशय आनंदात पोझ देताना दिसत आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 20, 2024

कृती सेनने फोटो पोस्ट करत सांगितले की, हॅपिएस्ट बर्थ डे. तुझा चेहऱ्यावरील निरागस हास्य असच राहू दे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 20, 2024

कृतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर "दो पत्ती' सिनेमात ती डबल रोलमध्ये दिसली.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 20, 2024

VIEW ALL

Read Next Story